समोर उभी होती. आज तिने हलका गुलाबी रंगाचा सलवार-कुर्ता घातला होता. कुर्त्याची बटणे थोडी वरपर्यंत उघडी होती. गळ्यात साखळी, कानात छोटी झुमकी. केस सोडले होते, खांद्यावर पडले होते. चेहरा गोरा, ओठ हलक्या लाल रंगाचे, आणि डोळ्यात तीच जुनी हास्यरेषा. Voir plus